६ वी ते १२ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये फेरबदल 

 

बदलत्या शैक्षणिक गरजेनुसार राज्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एम.एस.सी.आर .टी ) इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये फेरबदल व सुधारणाचे काम सुरु करण्यात आले असून ,शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांकडून अभ्यासक्रमाबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत .