Dragon Fruit – आता ड़्रँगन फ्रुट भारतात सुद्धा पिकवू शकता
ड़्रँगन फ्रुट हा विएतनाम आणि थायलंड मध्ये पिकला जाणारा फळ आहे कारण त्यांचे हवामान ह्या फळाच्या रोपासाठी अनुकूल आहे. परंतु आता हे फळ भारतात सुद्धा कित्येक शेतकर्यांनी यशस्वीरित्या आपल्या शेतात पिकवले आहे. ह्या फळाचा बाजार भाव २००-२५० रुपये प्रती किलो एवढा असून एक एकर जमीनी मध्ये वर्षाला १ -१.५ टन फळ पिकवू शकतो.त्यामुळे हे झाड शेतकरी वर्गाला वरदान ठरू शकते. हे झाड कोणत्याही जमीनीवर आणि अत्यंत कमी पाण्यात होऊ शकते तसेच औषधी फळ असल्याने ,या फळाला मोठी मागणी आहे.
कर्जतमध्ये मंगल केवारी नावाच्या आदिवासी शेतकऱ्याने ह्या फळाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे आणि ते दुसर्या शेतकर्यांना सुद्धा मदत करायला तयार आहेत.
ड़्रँगन फ्रुटचे आजारांवर फायदे
१) मधुमेह आजारग्रस्तांना रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो.
लागवड
