सरकारी नोकरी म्हणजे सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी असते पण बऱ्याचदा या सरकारी नोकरीच्या जाहिराती आपल्या पर्यंत पोहचत नाहीत .तरुणांनो यंदाची स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू झालेली असून अर्ज हे ऑनलाईन स्वरुपात भरायचे आहेत.कोणत्याही शाखेचा पदवीधर CGL मध्ये आपला अर्ज भरू शकतो .अर्ज दाखल करायची अंतिम तारीख २४ मार्च २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.अधिक माहिती साठी www.ssc.nic.in या संकेतस्थळी तसेच अर्ज भरण्यासाठी www.ssconline.nic.in या संकेतस्थळी भेट दयावी.