आज सकाळी ६:३० ला खोपोली  इंडिया स्टील च्या गलथानपणा मुळे अतिरिक्त असलेल्या भंगाराचा   दबाव आणि पावसाच्या पाण्याचे व्यवस्तित निचरा होण्याचा मार्ग नसल्या मुळे भिंत कोसळून ६ फॉर व्हीलर  गाड़यांचे नुकसान झाले .सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहीं.