महाड – पुलापासून २०० मिटरच्या अंतरावर एसटी सापडली असून ही एसटी काढण्यात यश मिळाले आहे.

नौदलाने ह्या  एसटीचा शोध घेतला होता,आता जेसीबीच्या मदतीने एक एसटी बाहेर काढण्यातआली आहे.
बाहेर काढण्यात आलेल्या एसटीचा वरचा भाग अजुन सापडला नाही.