मैत्री फाउंडेशन मलई कोंड ता. माणगांव जि. रायगड या सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापनदिनाचे औचित्य साधून मैत्री फाउंडेशन तर्फे २०१८च्या दिनदर्शिका चे प्रकाशन माननीय युवा समाजसेवक सचिनजी डोंगरे , अभिजित राणे साहेब धडक कामगार सेना अध्यक्ष, मणिशंकरजी चव्हाण, रेश्माजी पार्टे BJP- उप जिल्हाध्यक्षभाईदर , कुणबी समाज बविशी विभाग मढेगाव-  माणगाव रायगड उपाध्यक्ष महेशजी गोठलं, चंद्रकांत सावंत, सचिव सुनील पाष्टे, ग्रामीण उपाध्यक्ष दाजी सावंत , रुपेश बाईत , समाज सेवक अनिल त्रिपाठी सर , गोरेगाव पश्चिम विभाग क्रिकेट संघटना अध्यक्ष रविंद्रजी मोरे, फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीरजी मनवे व त्यांचे सहकारी संजय पाटोळे , श्रीकांत बामणे, राजेश मनवे , दाजी सावंत ,संदीप चिंचालकर , रविंद्र मनवे , मनोहर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्वांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे मैत्री फाउंडेशन कडून खुप खुप  आभार