इनोव्हा गाडीच्या 55 लिटर क्षमतेच्या डिझल टॅन्कमध्ये  64.81 लिटर डिझल बसले आणि तशी रिडींग पडली. पेमेंट केल्यावर गाडी मालक श्री उदय पाटील यांनी तहसील कार्यालयात तक्रार केली आहे। नायब तहसिलदार राजाराम म्हात्रे साहेब पंचनामा करण्यासाठी पंपावर पोहचलेत।