आता तुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा

जगभरात कोरोना व्हायरस (Covid-19) रोगाबद्दल बर्‍याच शास्त्रज्ञांनी बरेच दावे केले आहेत. आतापर्यंत या संसर्गामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आता काही वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की अनामिकाची (Ring fingure) लांबी पाहून पुरुषांचा कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही याचा अंदाच वर्तवला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते जर एखाद्या पुरुषाची अनामिका महणजेच रिंग फिंगर लांब असेल तर कोरोनामुळे इतर लोकांपेक्षा त्याच्या मृत्यूची शक्यता कमी असते किंवा त्यामध्ये सौम्य लक्षणे देखील असू शकतात.

Source