खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे हाइटगेज पडले आहेत. महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक त्या ठिकाणी पोहोचले असून त्या ठिकाणचा रस्ता दक्षता म्हणून बंद करण्यात आला आहे.
पनवेल मधून खांदा कॉलनी आणि सीकेटी महाविद्यलया कडे जाणाऱ्यांसाठी हा रास्ता सोयीचा आहे परंतु महाविद्यालये सध्या बंद असल्याने विद्यार्थाना ह्याचा त्रास होणार नाही परंतु येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना खूप मोठा वळसा घेऊन प्रवास करावा लागेल.