उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर २०२०  महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

तालुकादिवसएकूण दिवस
महाडसोमवार दि. ०५ ऑक्टोबर, १२ ऑक्टोबर व १९ ऑक्टोबर
श्रीवर्धनमंगळवार दि.०६ ऑक्टोबर व दि.२० आक्टोबर
माणगावबुधवार दि. ०७ ऑक्टोबर व दि.२१ ऑक्टोबर
अलिबागशुक्रवार दि.०९ ऑक्टोबर, १६ ऑक्टोबर व २३ ऑक्टोबर
रोहामंगळवार दि.१३ ऑक्टोबर
मुरुङबुधवार दि.१४ ऑक्टोबर
शिबीर कार्यक्रम

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु