Posted inनवी मुंबई

सुधाकर सोनावणे यांची नवी-मुंबई महापौर पदी निवड

सुधाकर सोनावणे यांची नवी-मुंबई महापौर पदी निवड    नवी-मुंबई महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सुधाकर सोनावणे यांनी शिवसेनेच्या संजू वाडेंचा २३ मतांनी पराभव करून विजय प्राप्त केले.

Posted inशेती

Dragon Fruit – आता ड़्रँगन फ्रुट भारतात सुद्धा पिकवू शकता

Dragon Fruit – आता ड़्रँगन फ्रुट भारतात सुद्धा पिकवू शकता  ड़्रँगन फ्रुट हा विएतनाम आणि थायलंड मध्ये पिकला जाणारा फळ आहे कारण त्यांचे हवामान ह्या फळाच्या रोपासाठी अनुकूल आहे. परंतु आता हे फळ भारतात सुद्धा कित्येक शेतकर्यांनी यशस्वीरित्या आपल्या शेतात पिकवले आहे. ह्या फळाचा बाजार भाव २००-२५० रुपये प्रती किलो एवढा असून एक एकर जमीनी […]

Posted inराज्य

६ वी ते १२ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये फेरबदल

६ वी ते १२ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये फेरबदल    बदलत्या शैक्षणिक गरजेनुसार राज्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एम.एस.सी.आर .टी ) इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये फेरबदल व सुधारणाचे काम सुरु करण्यात आले असून ,शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांकडून अभ्यासक्रमाबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत .

Posted inपेण

रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यु

रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यु   पेण- दिलीप दळवी वय (58) वर्ष ह्यांचा रेल्वेतून पडून मृत्यु. दिलीप दळवी हे मांडवी एक्स्प्रेसने चिपळूण करिता प्रवास करत होते, परंतु रेल्वेत बसायला जागा नसल्या कारणाने ते दरवाजात बसले होते. यावेळी झोप लागली असता त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे ते रेल्वेतून खाली पडले. ही बाब त्यांच्यासोबत असलेल्या जितेंद्र दळवी यांच्या लक्षात […]

Posted inउरण

उरणचा सेफ्टी झोन रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

उरणचा सेफ्टी झोन रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय  महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देशाची पश्चिम समुद्री सीमा सुरक्षित करण्यासाठी उरण परिसरातल्या क्षस्त्रसाठा कोठाराचा सुरक्षा पट्टा  (सेफ्टी झोन) रद्द करू अशी घोषणा विधानसभेत केली . उरणचे स्थानिक आमदार मनोहर भोईर यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले होते .या सुरक्षापट्ट्यात उरण शहरासोबत केगाव ,म्हातवली नागाव रानवाडा […]

Posted inदेश

हिट अँड रन प्रकरणात सलमान खान दोषी

हिट अँड रन प्रकरणात सलमान खान दोषी  २००२ साली दारूचा नशेत गाडी चालवत असताना  फुटपाथवर  झोपलेल्या लोकांना टोयोटो लँडक्रुझरखाली चिरडले होते. त्यामध्ये एकाचा मृत्यु व चौघांना दुखापत झाली होती. त्या प्रकरणी आज बुधवार दिनांक ०६/०५/२०१५ रोजी सलमान खानला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सकाळी ११:३० चा सुमारास अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी .डब्लू .देशपांडे यांनी हा […]

Posted inरायगड

रायगडमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी

रायगडमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी    रायगडमध्ये अनेक भागांत मंगळवारी संध्याकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या पावसाबरोबरच वादळीवारे आणि वीजांचा कडकडाट  यामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांची एकच धांदल उडाली. रायगड जिल्ह्यात पनवेल ,महाड,पोलादपूर,रोहा आणि माणगाव तालुक्यांना मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने  झोडपून काढले.रोहा व आसपासचा परिसरात गारांचा पाऊस झला. वादळी वाऱ्याबरोबर पावसाचा दमदार सारी पडल्याने रस्त्यावर […]

Posted inउरण

उरण तालुक्यात वाहतूक कोंडी एक मोठी समस्या !

उरण तालुक्यात  वाहतूक कोंडी एक मोठी समस्या !   उरण तालुक्यात दिवसेंदिवस  वाढत असलेल कंटेनर यार्ड ,गोडाऊन  आणि त्यामुळे वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ वारंवार उरण मधील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करत आहेत .अशा वाहतूक कोंडीमुळे उरण मधून  पनवेल,नवी-मुंबई,मुंबईकडे नोकरी किंवा दुसर्या कोणत्याही कारणाने प्रवास करणाऱ्या जनतेला हाल सहन करावे लागत आहेत. तसेच अवजड वाहनांच्या  वाढत्या रहदारीमुळे […]