पाऊस मनामनातला – सौ.नेहा नितीन दळवी प्रत्येकाच्या मनातला पाऊस हा वेगवेगळा असू शकतो… पावसाची रूपं सुद्धा वेगवेगळीच… कधी आठवणीतला पाऊस तर कधी नकोसा वाटणारा पाऊस तर कधी हवाहवासा वाटणारा पाऊस…माझ्या नजरेतला पाऊस हा असा आहे ..? पावसाच्या सरी बघते , आणि आठवणीत खूप रमून जायला होते ,कधी शाळेतील पावसाळी खेळ तर कधी कॉलेजमधील पावसाळी सहल […]