इस्लामाबाद:पाकिस्तानचा क्रिकेट संघ रविवारी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यात पाकचा संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. पाकिस्ताचा हा इंग्लंड दौरा करोना व्हायरसच्या काळात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान संघातील खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा दौरा चर्चात आला होता. रविवारी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी निघाला तेव्हा त्याचे काही फोटो आणि माहिती…
Category: खेळ
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण
Englishहिन्दीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡ Marathiस्पोर्ट्सनोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता Updated: Jun 23, 2020, 07:14 PM ISTमुंबई : जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर असलेला टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचने सोमवारी कोरोनाची चाचणी केली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या चाचणीचा रिपोर्ट आला. तसेच जोकोविचची पत्नीला देखील कोरोना झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांना…
‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चने धोनीला कोणत्या तीन खेळाडूंना टीममधून बाहेर काढायचं होतं, याबाबतच्या चर्चांना उधाण.
भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित असलेला ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. खुद्द महेंद्रसिंग धोनीनंच हा ट्रेलर लॉन्च केला आहे. या चित्रपटामध्ये सुशांतसिंग राजपूत मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळेच आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या ट्रेलरमध्ये धोनीची भूमिका […]
प्रो कबड्डी मधील रायगडचा चेहरा ‘अनिल काशिनाथ पाटील’…
नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या पर्वात पटना पायरटर्स ने यु मुंबाला हरवून या मोसमातील विजेतेपद मिळवले.या मोसमातील अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला आणि पटना ने मुंबई चा २८-३१ असा पराभव केला. प्रो कबड्डीच्या या मोसमात रायगड करांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे आपल्या रायगडच्या अनिल काशिनाथ पाटील याची जयपूर पिंक पँन्थर मध्ये झालेली […]
‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीचे १२ कूल फिनशिंग टच..
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचून बांगलादेशविरुद्ध विजय साकारला. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना महेंद्रसिंग धोनीचा कूल फिनिशिंग टच पाहायला मिळाला. आत्ता पर्यंत धोनीने तब्बल १२ सामने षटकार ठोकून जिंकवले आहेत. त्यामध्ये ९ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश आहे . १)३१ जुलै २००५, डॅम्बुला […]
भारताचा श्रीलंकेवर विजय .
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने श्रीलंकेला पाच विकेट राखून हरविले आणि अंतिम फेरीतील प्रवेश सर्वप्रथम नक्की केला. सलग तिसरा सामना जिंकून हॅट्ट्रिकसह भारताने आगेकूच केली. भारतासमोर १३९ धावांचे संघर्षपूर्ण आव्हान होते. विराट कोहलीच्या नाबाद ५६ आणि युवराज सिंगच्या ३५ धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेस ५ गडी राखून पराभूत केले. भारतीय कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीचे आमंत्रण दिले. धवन तंदुरुस्त झाल्यामुळे […]