मानवात आत्मविश्वास जागृत करून किंवा वाढून त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी विध्यार्थी जीवनातून आत्मविश्वास मिळावा त्यासाठी सावरकर नगर ठाणे येथे राहणाऱ्या मूळच्या महाड येथील अंकुश जोष्टेनी विध्यार्थी आत्मविशवास दिनाचा शोध लावला. शाळा कॉलेज व इतर शैशकनिक शेत्रात पहिल्या दिवशी सर्व विध्यार्थी नविन असतात प्रत्येकाचे विचार मने वेगळी असतात त्यासाठी आत्मविश्वास जरूरी असतो. त्यासाठी वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांना […]
Category: राज्य
१० वर्षाचा मुलगा केंजलगड येथे ४०० फूट खोल घाटात पडूनसुद्धा वाचला
शनिवारी सकाळी सासवड येथील दहा वर्षाच्या मुलगा चुकून ४०० फूट खोल घाटात पडला असून स्थानिक ग्रामस्थांनी त्याला वाचवले. पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर तालुक्यातील केंजलगड किल्ल्यावर शनिवारी सकाळी तो चुकून एका ४०० फूट खोल घाटात पडला. मयंक उराणे या मुलाच्या हाताला फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडील-मुलगा जोडी आठ सदस्यीय […]
मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात लाभार्थ्यांनी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो.
महाराष्ट्रामध्ये पुढील ३ ते ४ तासांत काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा अंदाज: परतीचा पाऊस अद्यापही पडत असून आता पुढील तीन ते चार तासांत राज्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र हवामान अंदाज आणि चेतावणी: परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पडला. अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. […]
आजपासून नवे नियम लागू, जाणूनघ्या आपल्या जीवनावरील परिणाम
आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत असून याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, आरोग्य विमा, गॅस सिलिंंडर, मिठाईसह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार असल्यामुळे याची माहिती असणे आवश्यक आहे. वाहन परवाना, आरोग्य विमा आजपासून वाहन परवाना आणि गाडीच्या रजिस्ट्रेशनची ओरिजिनल कॉपी सोबत ठेवण्याची आवश्यकता […]
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु
राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आगारांमधून विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक, मासिक, त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण व टॉपअप अशा सर्व प्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून स्मार्ट कार्ड नोंदणीकरण पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. या प्रक्रिया आगारातील बसस्थानकावरील स्मार्ट […]
MTDC Resort चे होणार खासगीकरण, हे रिसॉर्ट्स आहेत पहिल्या टप्प्यात
राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी ठाकरे सरकारने MTDC Resort अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्गातील मिठबाव येथील रिसॉर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट ज्या संस्था चालवायला घेतील घेतील त्यांना पर्यटन धोरणानुसार विशिष्ट सवलतीही देण्यात येणार […]
निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र कोषागार नियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि.०१ नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला दि.०१ ते दि.३० नोव्हेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय सादर करावा लागतो. ३१ ०१ सद्य:स्थितीत कोविड-१९ विचारात घेता राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी […]
एसटी बस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार
कोरोनामुळे संकटांत सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे. उद्यापासून ( 18 सप्टेंबर) पूर्ण आसन प्रवासी वाहतूक करण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. पण प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशानं मास्क लावणे, सॅनिटायझ करणे बंधनकारक असणार आहे. एसटीने या आधी 50 टक्के प्रवासी वाहतूक केली जात होती. आता पूर्ण […]
बंदी असूनही मुळशीच्या दौर्यासाठी ९० जणांवर गुन्हा दाखल
पुणे: बंदी असूनही मुळशीला सहलीला जाण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ९० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.