मुंबई | ज्या विभागीय वन अधिकार्याच्या वन क्षेत्रात दारुच्या भट्ट्या आढळून येतील त्या अधिकार्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री, अवैध मद्य बाळगणे, आयात-निर्यात यावर कडक उपाययोजना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने अवैध मद्य विक्रीवर करण्यात येत […]
Category: राज्य
चित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ
चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. ग्राहकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे, असे सांगत देशपांडे म्हणाले की, आता ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आहे. सिनेमागृहामध्ये […]
गणेशोत्सवादरम्यान फुलांच्या दरावर नियंत्रण ठेवण्याची समन्वय समितीची मागणी.
काल सह्याद्री अतिथीगृहात गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली .यात मुंबई , ठाणे , पुणे , नवी मुंबई विभागाचे पोलिस आयुक्त , महानगरपालिका आयुक्त व संबधीत प्रशासनाचे प्रमुख अधिकारी व पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते .या बैठकीत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने अशी मागणी केली की , गणेशोत्सवादरम्यान बाजारात भाविकांना हार […]
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातलेच चंदनाचे झाड गायब.
अहमदनगर च्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातच चोरी. गेली दोन दिवसांपासून या पोलीस ठाण्याच्या आतील भागात आरोपी कोठडीसमोरचे चंदनाचे झाड गायब झाले आहे. यावरून पोलीस किती दक्ष आहेत हे दिसून येतेय. पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण चळवळीला प्रोत्साहन देण्याची चळवळ सुरू आहे मात्रा नगरमध्ये पोलीस ठाण्यातल्याच झाडाची त्यातही चंदनाच्या झाडाची कत्तल करण्यात आली की चोरी झाली आहे याचा […]
कृषी विभागातील अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यावर अखेर कारवाई.
कर्मचार्यांनी अडवणूक आणि छळणवणूक करणारे कृषी विभागातील अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. भगवान सहाय यांच्या उद्दामपणाची मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्याकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबतची […]
सिंधुदुर्गच्या समुद्रातील स्फोटांमुळे किनारा ४ फूट खचला.
आचरे किनारपट्टीचा समुद्रालगतचा बराचसा भाग तब्बल तीन ते चार फुटांनी खचल्याची आश्चर्यकारक घटना घडलीये. ही घटना घडण्याआठी समुद्रात स्फोट झाल्यासारखा आवाज आला होता अशी माहिती स्थानिक गावकर्यांनी दिलीये. या प्रकारामुळे किनार्यालगतच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरे किनारपट्टीवर समुद्र खचला अशी बातमी वार्यासारखी पसरली. किनार्यालगत किनारपट्टीचा बरचसा भाग तब्बल तीन ते चार फूट खचलाय. किनार्यापट्टीवर […]
कोकण रेल्वेत लुटमार करणारी टोळी सक्रिय
कोकण रेल्वे मार्गावर लूट करणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून मध्यरात्री प्रवासी झोपल्यावर रेल्वेची चेन खेचून गाडी थांबविली जाते आणि प्रवाशांच्या मौल्यवान सामानाची लूट केली जाते. या अनोळखी टोळीने दोन स्वतंत्र रेल्वेत प्रवास करणाऱ्या मुंबईतील चार कुटुंबीयांना लुटले आहे. हा प्रकार गुरु वारी मध्यरात्री घडला असून रोहा पोलीस ठाण्यात प्रवाशांनी तक्र ार दाखल […]
यंदाची होळी बिना पाण्याची ..
गेल्या काही वर्षा प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पाण्याची बचत होण्यासाठी यावर्षी होळीत रेन डान्स वर बंदी आणली आहे. यंदाची होळी ही कोरडी होळी साजरी करावी असे आव्हाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. धुळवडीच्या दिवशी पाण्याचे फुगे फेकण्याचे प्रकार देखील दर वर्षी समोर येत आहेत.या गोष्टीला सर्व […]
पुढील आठवडयात बँकांना सलग पाच दिवस सुट्टी..
दि.२३ ते २७ मार्च असे सलग ५ दिवस बँकांना सुट्टी असल्याने पुढील आठवड्यातील बँकांची कामे याच आठवडयात पूर्ण करावी लागतील. पुढील आठवडयात धुलीवंदन आणि गुड फ्रायडे असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहतील. या दिवसात एटीम जरी चालू असले तरी त्यातील पैसे देखील लवकर संपण्याची शक्यता आहे. तेव्हा सण-उत्सवाच्या काळात […]
विरारमध्ये बीएमडब्लू कारची अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू
विरारमध्ये बीएमडब्लू कारची अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू विरारमध्ये एका बीएमडब्लू कारने अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अॅक्टिव्हाचे दोन तुकडे झाले आणि स्कूटरवरील स्त्री आणि पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. विरार पश्चिम येथील पुरापाडा येथे रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर बीएमडब्लूचा चालक कार तिथेच सोडून […]