मॉस्को: रशियात तयार झालेली कोरोना लस स्पुटनिक-व्ही लवकरच भारताला मिळणार आहे. लसीचे १० कोटी डोस भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला विकण्याची तयारी रशियन सोव्हेरजियन वेल्थ फंडनं दर्शवली आहे. स्पुटनिक-व्ही हि कोरोना लस परदेशी पाठवण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडनं (आरडीआयएफ) भारतीय कंपन्यांसोबत कोरोनावरील लसीचे ३० कोटी डोस तयार करण्याचा करार केला […]
Category: विदेश
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना हाताळणीवरून डब्ल्यूएचओ बरोबर संबंध संपुष्टात आणले, हाँगकाँगविरोधात कारवाई केली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना हाताळणीवरून डब्ल्यूएचओ बरोबर संबंध संपुष्टात आणले, हाँगकाँगविरोधात कारवाई केली. चीनमधील कोरोनव्हायरसचा प्रादुर्भाव हाताळण्याबाबत अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेशी असलेला संबंध संपुष्टात आणेल आणि चीन सरकारने नवीन सुरक्षा कायदा लागू केल्यामुळे अर्ध-स्वायत्त शहर हाँगकाँगला विशेष व्यापार लाभ मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. काही चिनी […]
एका दिवसात ३ ठिकाणी भूकंप…तिन्ही केंद्र एका सरळ रेषेत
एका दिवसात ३ ठिकाणी भूकंप…तिन्ही केंद्र एका सरळ रेषेत आज दुपारी १२:३०-१ च्या दरम्यान नेपाळ ला पुन्हा एकदा ७.४ तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले.भूकंपाचे केंद्र नेपाळची राजधानी काठमांडू पासून ८२ किमी पूर्वेला चीनच्या सिमेजवळ जमिनीच्या १८.५ किमी खाली होते. आताच २५ एप्रिल २०१५ रोजी 7.८ तीव्रतेच्या झटक्यांनी नेपाळ मध्ये ८००० लोकांचा मृत्युला सामोरे जावे लागले होते.त्या […]