मला कोरोना तर झाला नाही ना ? असा प्रश्न सारखा मनात येतोय का? एखादी शिकं आली तरी मनात सहज येऊन जाते , आपल्याला कोरोना तर झाला नाही ना ? अशी अवस्था आपल्या सर्वांची झाली आहे का ? ” मन चिंती ते वैरी न चिंती ” असं म्हणतात ते बरोबर आहे. खरंच ना पाच ते सहा महिने […]
Category: आरोग्य
ह्या जीवनसत्व कमतरतेमुळे वाढू शकते कोविड -१९ होण्याची शक्यता
जीवनसत्व ड हा संप्रेरक (hormone)आहे जो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना त्वचेमध्ये तयार होतो आणि हाडे, दात आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाण नियमित करण्यास मदत करतो. जेरुसलेम: प्राणघातक कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देताना, इस्रायलच्या संशोधकांना असे आढळले आहे की रक्तातील ड जीवनसत्वाचे (Vitamin D) कमी प्रमाण कोविड -१९ संसर्गाच्या वाढीव धोक्याशी संबंधित आहे. […]
Hair Care निर्जीव आणि कोरड्या केसांसाठी रामबाण उपाय, किचनमधील या ३ सामग्रींचा करा वापर
कोंडा, पांढरे केस आणि केसगळती या समस्यांमुळे जवळपास सर्वजण त्रस्त आहेत. रोजची धावपळ, बदलती जीवनशैली, वेळी अवेळी खाणेपिणे, वारंवार केमिकल प्रोडक्टचा होणारा वापर आणि वाढते प्रदूषण यामुळे केसांचं भरपूर नुकसान होतं. योग्य पद्धतीनं केसांची काळजी घेतली नाही तर केस पातळ होणे तसंच केसगळतीचा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. यासाठी दिवसभरातील काही वेळ आपल्या केसांच्या देखभालीसाठी…