सोनू सूद म्हणाले की त्यांना ७५ वर्षीय वॉरियर आजी बरोबर प्रशिक्षण स्कूल सुरू करायचा आहे, ज्यांच्या जादूच्या लाठीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर ७५ वर्षांच्या वॉरियर आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. आणि बऱ्याच लोकांना तो आवडत ही आहे. अभिनेता सोनू सूदचा ही त्यांच्यामध्ये समावेश आहे. तिच्या मार्शल आर्ट कौशल्याने प्रभावित होऊन, […]
Category: मुंबई
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर जात असाल तर जाणून घ्या हे नवीन नियम
Mumbai To Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर जात असाल तर हे नवीन नियम जरूर जाणून घ्या १ ऑगस्टपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खालापूर ते उर्से टोल प्लाझा दरम्यान ५५ कि.मी.अंतर कापण्यासाठी किमान ३६ मिनिटे घ्या नाहीतर तुम्हाला वेग मर्यादा उल्लंघनासाठी कारवाईला सामोरे जावे लागेल. १ ऑगस्टपासून ३६ मिनिटांपेक्षा कमी वेळात अंतर पार करणार्यांना अति-वेगासाठी अडवले […]
मुंबईत शुल्कवाढ करणाऱ्या महाविद्यालयांना मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा
मुंबई : शैक्षणिक शुल्कात वाढ करणाऱ्या मुंबईतील चेतना कॉलेज आणि मिठीबाई कॉलेज यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून इशारावजा पत्र देण्यात आले आहे. आर्थिक फायद्यासाठी जर विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे. असा सूचक इशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी हा इशारा दिला आहे.अखिल चित्रे यांनी&hel
मुंबईकरांनो, आवश्यक असेल तरच घरापासून दोन किलोमीटरच्या आतच फिरा; अन्यथा कारवाई होणार
तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर राज्यात अनलॉक वन राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेला आहे. मात्र, कोरोनाचं संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही.
मुंबई उच्च न्यायालयाचा सोमय्या रुग्णालयाला दणका
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांकडून आकारलेले १० लाख ६ हजार २०५ रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयाला दिले आहेत.
करोना- बोरिवलीतील सहा पोलिसांवर गुन्हा दाखल
करोना संकटकाळात कर्तव्य बजावण्यात अग्रभागी असलेल्या मुंबई पोलिस दलात पहिल्यांदाच ड्युटी चुकविणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांविरोधात बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आला आहे.
अनलॉक-2 बाबत चर्चा सुरू, हॉटलेसह आणखी काय सुरू होण्याची आहे शक्यता?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. तसंच हातावर पोट असणाऱ्या वर्गाच्या जीवन-मरणाचा प्रश्न तयार झाला.
आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची मर्यादित सेवा सुरु
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज 15 जून पहाटेपासून मध्य आणि पश्चिम मार्गावर ही लोकल सेवा सुरु करण्यात आली. दोन्ही मार्गावर तब्बल 346 लोकल फेऱ्या केल्या जाणार आहेत.
मुंबईचे महानगरपालिका उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनाने मृत्यू
शिरीष दीक्षित ह्यांना कोरोनाचे लक्षण नव्हते पण एक टीम त्याच्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले आणि नंतर केलेल्या कोरोना चाचणी मध्ये कोरोना असल्याचे समजले.
मीरा रोड येथील रेस्टॉरनमध्ये दुहेरी खूनप्रकरणी पुण्यात वेटरला अटक
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे झालेल्या दुहेरी हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी 35 वर्षांच्या वेटरला अटक केल्याचा दावा केला आहे. आरोपी कल्लू यादव याला ३० मे रोजी झालेल्या गुन्ह्यासाठी शुक्रवारी अटक करण्यात आली होती, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून आरोपी आणि पीडितांमध्ये जेवणावरून झालेल्या वादातुन झाला होता. शुक्रवारी पहाटे मिरा रोड येथील […]