पूर्व लडाखमधील चीनची भूमिका आणि त्या सोडविण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्स यांच्यात झालेल्या बैठकीचा समारोप झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Category: देश
भारतामध्ये एक दिवसात सर्वाधिक ८३८० कोविड -१९ प्रकरणांची नोंद
गेल्या २४ तासांत भारताने सर्वाधिक ८३८० कोविड -१९ घटनांची नोंद केली असून केंद्रांनी मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळांना ८ जूनपासून कंटेंट झोन वगळता इतर सर्व भागात परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाउन ५.० – रेस्टॉरंट , सुमुद्र किनारे १ जुन पासून मर्यदित पर्यटकांसाठी खुलणार , प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप अनिर्वाय
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि समुद्रकिनारे खुली होऊ शकतात. हा प्रकल्प १ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अहवाल सादर करण्यात आला आहे की केंद्र सरकार काही राज्यांनी दिलेल्या सूचनांवर पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्र चालू करण्याचा विचार करत आहे.…
यंदाची होळी बिना पाण्याची ..
गेल्या काही वर्षा प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पाण्याची बचत होण्यासाठी यावर्षी होळीत रेन डान्स वर बंदी आणली आहे. यंदाची होळी ही कोरडी होळी साजरी करावी असे आव्हाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. धुळवडीच्या दिवशी पाण्याचे फुगे फेकण्याचे प्रकार देखील दर वर्षी समोर येत आहेत.या गोष्टीला सर्व […]
अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!
भुवनेश्वर, दि. १४ – भारतात तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या न्युक्लर अग्नी-१ या अण्वस्त्रवाह क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी करण्यात आली. जमीनीवरुन जमीनीवर ७०० कीमी पर्यंत हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. भारतीय लष्कराने आज सकाळी ९:११ वाजता अब्दुल कलाम बेटावरुन (व्हीलर बेटे) यशस्वी चाचणी घेण्यात आली. १२ टन वजन व १५ मीटर लांबी असलेल्या […]
तरुणांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये अर्ज दाखल करायची संधी गमावू नका.
सरकारी नोकरी म्हणजे सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी असते पण बऱ्याचदा या सरकारी नोकरीच्या जाहिराती आपल्या पर्यंत पोहचत नाहीत .तरुणांनो यंदाची स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू झालेली असून अर्ज हे ऑनलाईन स्वरुपात भरायचे आहेत.कोणत्याही शाखेचा पदवीधर CGL मध्ये आपला अर्ज भरू शकतो .अर्ज दाखल करायची अंतिम तारीख २४ मार्च २०१६ रोजी […]
रेल्वे इंजिन धावणार बायो-डिजेलवर!
रेल्वे इंजिन धावणार बायो-डिजेलवर! पालेभाज्यांच्या कचर्यापासून तयार केलेल्या बायो-डिजेलवर चालणारे मध्य रेल्वेतील पाहिले इंजिन शुक्रवारी रुळावर धावले .देशभरात अजूनही विद्युतिकरना अभावी रेल्वे इंजिन चालविण्यासाठी डिजेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.त्यामुळे प्रदुषणात भर पड़ते तसेच डिजेलच वापर खर्चिक सुध्धा आहे.सरकारच्या क्लीन -एनर्जी वापराकडे चाललेल्या प्रयत्नांना ह्याचा नक्कीच हातभार लागेल.
पेट्रोल,डीझेलच्या दरात पुन्हा वाढ
पेट्रोल,डीझेलच्या दरात पुन्हा वाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे आणि पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी मध्यरात्री पासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.पेट्रोल प्रतीलिटर ३.१३ रुपयांनी तर डीझेल प्रतीलिटर २.७१ रुपयांनी वाढला आहे.मुंबईत आता पेट्रोल प्रतीलिटर ७४.१२ रुपये तर देझेल ५९.८६ रुपयांनी मिळेल.
केंद्र सरकारच्या ३ महत्वाकांशी योजना
केंद्र सरकारच्या ३ महत्वाकांशी योजना केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा याजना,अटल निवृत्ती वेतन योजनांची सुरवात दि .९ मे पासून केली आहे. सर्व सामान्यांचे आयुष्य विमा सुरक्षेच्या कक्षेत यावे यासाठी केंद्र सरकारने ह्या योजनांचा आरंभ केला आहे. वित्तमंत्री अरुण जेटलींनी ह्या योजनांची घोषणा केली योजनांबद्दल सविस्तर प्रधानमंत्री जीवन ज्योती […]
हिट अँड रन प्रकरणात सलमान खान दोषी
हिट अँड रन प्रकरणात सलमान खान दोषी २००२ साली दारूचा नशेत गाडी चालवत असताना फुटपाथवर झोपलेल्या लोकांना टोयोटो लँडक्रुझरखाली चिरडले होते. त्यामध्ये एकाचा मृत्यु व चौघांना दुखापत झाली होती. त्या प्रकरणी आज बुधवार दिनांक ०६/०५/२०१५ रोजी सलमान खानला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सकाळी ११:३० चा सुमारास अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी .डब्लू .देशपांडे यांनी हा […]