मानवात आत्मविश्वास जागृत करून किंवा वाढून त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी विध्यार्थी जीवनातून आत्मविश्वास मिळावा त्यासाठी सावरकर नगर ठाणे येथे राहणाऱ्या मूळच्या महाड येथील अंकुश जोष्टेनी विध्यार्थी आत्मविशवास दिनाचा शोध लावला. शाळा कॉलेज व इतर शैशकनिक शेत्रात पहिल्या दिवशी सर्व विध्यार्थी नविन असतात प्रत्येकाचे विचार मने वेगळी असतात त्यासाठी आत्मविश्वास जरूरी असतो. त्यासाठी वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांना […]
Category: महाड
महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १०० लोक अडकल्याची भीती
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत जवळपास ४५ कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे ७ वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या ५ मजली इमारतीत साधारण ५० फ्लॅट होते असून […]
राज्यपालांकडून बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील तरुण व विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती व सर्जनशीलता वाढविण्यासाठी हा सेल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यपालांच्या कार्यालयाने दिली. राज्यपालांनी मातृभाषेचा अवलंब करणे व त्यास प्रोत्साहन देणे, आत्मविश्वास जागृत करणे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी युवकांमध्ये उद्योजकांना […]