Posted inअलिबागपेणरायगड

जेएसडब्लू कंपनीकडून लवकरच उभे राहणार जवळपास ८०० बेड्सचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर

जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या पेण-डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनी या ठिकाणी सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करणेबाबत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने ही विनंती तात्काळ मान्य करीत याबाबतचे आदेश शासनाकडून […]

Posted inअलिबागरायगड

जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन कंटेनर यंत्रणेचे उद्घाटन संपन्न

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग  तसेच 6 किलाेलीटर ऑक्सिजनची क्षमता असलेल्या अद्ययावत आधुनिक मिनी बल्क कंटेनर सिस्टीम पफ इन्सूलेटेड माॅडिफाईड (mini bulk container system puf insulated modified ) यंत्रणेचे उद्घाटन आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, […]

Posted inअलिबाग

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त कुलाबा किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शुक्रवार, दि.०२ ऑक्टोबर रोजी, सायं.४:०० वा. अलिबाग येथील कुलाबा किल्ला येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय विभागांचे […]

Posted inअलिबागताज्या बातम्यामुरुडश्रीवर्धन

मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे सुमारे ३०० बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पडणारा पाऊस आणि वादळी पावसाचा फटका मच्छीमारांना बसला असून, आगरदांडा बंदरात मुरूड व श्रीवर्धन तालुक्यासह रत्नागिरी तसेच गुजरात, […]

Posted inअलिबागमुंबई

मुंबई ते अलिबाग रो-रो बोट सेवा पुन्हा सुरू

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अलिबागला जाण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांसाठी सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि अलिबागदरम्यान रो-रो बोट सेवा २० ऑगस्टपासून पुन्हा सुरू होईल. ही रो-रो सेवा भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावर सुरू होईल. यामुळे गणेशोत्सवाच्या वेळी भाविकांना मदत होईल. यासाठी ११ दिवसाचा वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर […]

Posted inअलिबाग

JSW साठी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई हायकोर्टाने जेएसडब्ल्यू धरमतर पोर्टला विद्यमान कन्व्हेअर सिस्टमचा विस्तार करण्याची परवानगी दिली मुंबई उच्च न्यायालयाने (एचसी) जेएसडब्ल्यू(JSW) धरमतर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पर्यावरणीय-नाजूक धरमतर खाडीवर मॅनग्रोव्ह बफर झोनमध्ये अतिरिक्त वाहक बेल्ट बांधण्याची परवानगी दिली आहे. पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी कोणत्याही खारफुटीची तोडणी करणे आवश्यक नसल्याचे ध्यानात घेत गेल्या शुक्रवारी न्यायमूर्ती केके टेटेड आणि न्यायमूर्ती […]

Posted inअलिबागपेण

धरमतर (वडखळ) येथे इनोव्हा व विक्रम यांच्यात जोरदार अपघात..दोघे जागीच ठार

बुधवार दि. 15 जुन रोजी दुपारी 4 वा धरमतर येथे झालेल्या इनोव्हा व विक्रम याच्यात झालेल्या जोरदार अपघातात  10 जण अत्यंत जखमी अवस्थेत सिव्हील हाॅस्पिटल येथे उपचारासाठी आणले आहेत तर काहीना पेण येथे सरकारी हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहेत. हा अपघात ऐवढया मोठ्या प्रमाणात होता की पहिल्यादा इनोव्हा व विक्रम यांच्यात समोरासमोर धड़क होवून […]

Posted inअलिबाग

अल्युमिनीअम बोट निर्मितीत अलिबाग जागतिक नकाशावर

पीएनपी ग्रुपच्या मरिन फ्रंटीयर्सने नेदरलँड येथील खाजगी कंपनीसाठी ९० टक्के भारतीय बनावटीच्या भारतातील सर्वात मोठया अशा अ‍ॅल्युमिनीअमच्या व्यावसायीक बोटीची निमिर्ती करुन एक नवा विक्रम केला आहे. या बोटीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पीएनपी ग्रुपच्या संचालक नृपाल पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी […]

Posted inअलिबागखेळ

प्रो कबड्डी मधील रायगडचा चेहरा ‘अनिल काशिनाथ पाटील’…

नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या पर्वात पटना पायरटर्स ने यु मुंबाला  हरवून या मोसमातील विजेतेपद मिळवले.या मोसमातील अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला आणि पटना ने मुंबई चा २८-३१ असा पराभव केला. प्रो कबड्डीच्या या मोसमात रायगड करांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे आपल्या रायगडच्या  अनिल काशिनाथ पाटील याची जयपूर पिंक पँन्थर मध्ये झालेली […]