Posted inअलिबाग

जयंत पाटिल व त्यांच्या कुटुंबियांची होणार चौकशी.

जयंत पाटिल व त्यांच्या कुटुंबियांची होणार चौकशी.  शेकाप नेते आ.जयंत पाटील व त्यांच्या कुटूंबियांनी असंपदा जमविल्याच्या तक्रारीची उघड चौकशी करण्यास राज्य सरकारने लाच लुचपत विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे पाटील कुटूंबिय अडचणीत आले आहेत. याचबरोबर 2000 सालापासून झालेले रायगडचे सात जिल्हाधिकारी, अलिबागचे पाच उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदार आणि बंदर विकास आणि मेरीटाईच्या अधिकारीही एसीबीच्या रडारवर आले […]

Posted inअलिबाग

पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना लाच घेताना अटक

 पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना लाच घेताना अटक  अविनाश पाटील यांनी अवैध तेलाचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी रसायनी येथील एका व्यावसायिका कडून 2 लाख रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या पथकाने त्यांना रंगेहाथ  पकडले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अविनाश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली […]