Posted inमहाडमाणगाव

राज्यपालांकडून बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील तरुण व विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती व सर्जनशीलता वाढविण्यासाठी हा सेल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यपालांच्या कार्यालयाने दिली. राज्यपालांनी मातृभाषेचा अवलंब करणे व त्यास प्रोत्साहन देणे, आत्मविश्वास जागृत करणे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी युवकांमध्ये उद्योजकांना […]

Posted inमाणगाव

मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत विध्यार्थ्यांना वस्तू वाटप

मैत्री फाउंडेशन चला जगण्याची दिशा बदलू या, सामाजिक संस्थेमार्फत रविवार दिनांक 16 जून 2019 रोजी शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शिरवली आदिवासी प्राथमिक शाळेत आणि विभागातील इतर गावात विध्यार्थ्यांना मोफत वह्या, तसेच ज्या विध्यार्थ्याना आई वडील नाही अश्या निराधार विद्यार्थीना शिक्षणाची आवड असून त्याना त्या प्रकारे सुविधा मिळूऊन देण्यासाठी मैत्री फाउंडेशन मार्फत शालेय बॅग, छत्री, कम्पास पेटी, […]

Posted inमाणगाव

मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा पहिला वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

मैत्री फाउंडेशन मलई कोंड ता. माणगांव जि. रायगड या सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापनदिनाचे औचित्य साधून मैत्री फाउंडेशन तर्फे २०१८च्या दिनदर्शिका चे प्रकाशन माननीय युवा समाजसेवक सचिनजी डोंगरे , अभिजित राणे साहेब धडक कामगार सेना अध्यक्ष, मणिशंकरजी चव्हाण, रेश्माजी पार्टे BJP- उप जिल्हाध्यक्षभाईदर , कुणबी समाज बविशी विभाग मढेगाव-  […]