Posted inपनवेल

रास्ता रोकोनंतर होंडा प्रशासन नमले

कोन गावाजवळ असलेल्या होंडा मोटर्स कंपनीत कामगारांनी संघटना स्थापन केली म्हणून ८८ कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनानंतर प्रशासन नमले. ७३ कामगारांना कामावर पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. कोन सावळा मार्गांवर होंडा मोटर्स कंपनीचे मोठे कार्यालय आहे. या ठिकाणी कंपनीचे मोठे गोदामही आहे. या […]

Posted inपनवेल

पनवेलमध्ये रंगणार एरोमॉडेलिंग शो

विमानाचा शोध कसा लागला, विमान उडते कसे, विमान हवेत तरंगते कसे, त्यामागचे विज्ञान काय असा प्रश्न लहानांपासून सगळ्यांना पडलेला असतो. प्रत्यक्षात हे पाहता येणे शक्य नसले तरी पनवेलमध्ये एरोमॉडेलिंग शोच्या माध्यमातून हा शो सर्वांना पाहता येणार आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने निधी उपलब्ध करून हा शो विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवला आहे. १७ डिसेंबर १९०३ रोजी […]

Posted inपनवेल

आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना ठार मारण्याची धमकी

पनवेल महापालिकेचे आयुक्त डाॅ. सुधाकर शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र आले आहे. या पत्रानंतर पनवेल पालिकेत एकच खळबळ माजली आहे. पालिकेत सुरू असलेल्या कारभारांचा संदर्भ देत कामाची पध्दत बदलली नाही, तर तुम्हाला संपवल्याखेरीज पर्याय नाही, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. या पत्रानंतर आयुक्त शिंदे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार […]

Posted inनवी मुंबईपनवेल

खारजमिनीचा प्रश्न सुटल्याशिवाय भराव टाकू देणार नाही

नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाच्या क्षेत्रात येणाऱ्या खारजमिनीच्या कुळांचे प्रश्न सुटल्याशिवाय या भागात मातीचा भराव टाकू दिला जाणार नाही, असा इशारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी देण्यात आला. सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी ही नवीन भूमिका घेतली. त्याच वेळी विस्थापित न होणाऱ्या सात गावांचे १५ […]

Posted inनवी मुंबईपनवेल

खांदेश्वर ते पनवेल दरम्यान हायवा डम्परची लोकल ट्रैनला धड़क.

आज दिनांक १६/६/२०१६ रोजी दुपारी  १:00 च्या दरम्यान खांदेश्वर ते पनवेल दरम्यान  एका तलावाचे काम चालू आहे त्या ठिकाणी एक ट्र्क खडी टाकुन ट्र्क मागे – पुढे करीत असताना ट्र्क थोडा पुढे गेला त्याच दरम्यान पनवेल- ठाणे लोकलला ट्र्क घासला . सदर घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसून वाहतूक सुरुळीत आहे.

Posted inउरणपनवेल

जांभुळपाडा गावाच्या चढणीवर पाच वर्षे वयाच्या अज्ञात मुलीचा मृतदेह.

दिनांक १४/०६/१६ रोजी उरण पोलीस ठाणे हद्दीत जांभुळपाडा गावाच्या चढणीवर पाच वर्षे वयाच्या  अज्ञात मुलीचा मृतदेह मिळुन आला अाहे सदर मुलीला कोणी ओळखत असल्यास अगर मिसींग असल्यास उरण् पोलिस ठाणेशी संपर्क करावा .02227222366

Posted inपनवेल

पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे एनएमएमटी बस सेवा सुरु.

पनवेल : एनएमएमटीच्या दुसऱ्या बससेवेचा प्रारंभ शुक्रवारी झाला असून पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे वसाहतीदरम्यान ही बस धावणार आहे. या प्रवासात एकूण १४ बसथांबे आहेत. पनवेलमधील शिवाजी चौकातून या बससेवेला प्रारंभ झाला. कफ संस्थेने केलेल्या पाठपुराव्यानंतर पनवेलकरांना पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर अशा पहिल्या टप्प्यातील बससेवेचा लाभ मिळाल्यावर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील बससेवेला सुरु वात झाली. […]

Posted inनवी मुंबईपनवेल

नवी मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी..

    दिनांक -४ मार्च २०१६  आज मुंबई -नवी मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली .या पावसांच्या सरींमुळे हवेत गारवा पसरला होता. आज सकाळीच आकाशामध्ये काळे ढग जमा झाले होते तसेच काही प्रमाणात विजा देखील चमकत होत्या.त्यामुळे सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.       पावसाच्या या […]

Posted inपनवेल

लवकरच होणार ‘ कर्नाळा-पनवेल ‘ परिसराचा विकास

                      नवी मुंबई ला लागुनच असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा परिसराचा विकास लवकरच शासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे.कर्नाळा हा परिसर वन कायद्या अंतर्गत येतो त्यामुळे  त्या कायद्याचे पालन करूनच कर्नाळा अभयारण्याचा विकास करण्यात येणार आहे. तसेच पनवेलहून भीमाशंकरला जाण्याकरिता मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासन निर्णय […]

Posted inपनवेल

पळस्पे ते न्हावा शेवा NH4 B या महामार्गावर करंजाडे गावा जवळ अनधीक्रृतपणे टोल वसुली .

पळस्पे ते न्हावा शेवा NH4 B या महामार्गावर करंजाडे गावा जवळ असलेल्या टोल नाक्यावर स्थानीक वाहन चालकांकडुन तेथील टोल कर्मचारी म्हणजे गावगुंड दमदाटी व शिवीगाळ मारहाण करुन अनधीक्रृतपणे टोल वसुली करत आहेत.असा अनुभव कीत्तेक वाहन चालक व त्यांच्या कुटूंबीयाना पण येत आहे. टोलची ठेकेदारी स्थानीक आमदाराची असल्यानुळे कोणीही त्या विरोधात आवाज उठवत नाही.खारघर टोलचा बनावट […]