दिग्गजांकडुन कौतुकाची थाप रोहा: रोहे शहरातील प्रतिभासंपन्न साहित्यिक, वैशिष्ठ्यपुर्ण लेखनशैली व बहारदार सादरीकरणासाठी संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित असलेल्या सौ. संध्या विजय दिवकर यांच्या मराठी गजल मुशायरा मधील सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक झाले असून राज्यस्तरावरील साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळींकडून त्यांना कौतुकांची थाप मिळाली आहे. साहीत्यानंद प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार विजय वडवेराव यांच्या पुढाकाराने 25 ऑगस्ट […]
Category: रोहा
भुवनेश्वरच्या राजाचे यंदाचे 20 वे वर्ष; कोरोनामुक्तीसाठी गणरायाच्या चरणी साकडे
रोहा: रोहे तालुक्यातील मानाच्या गणपतींपैकी समजल्या जाणाऱ्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथील भुवनेश्वरच्या राजाचे हे 20 वे वर्ष असून या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रशासनाचे प्रचलित नियम व अटींचे पालन करुन या वर्षीच्या उत्सवाचे नियोजन केले असल्याची माहीती मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष श्री. नितीन माने यांनी दिली. धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित व्ही बेल्ट बनवणारी कंपनी असलेल्या निरलॉन […]
‘अंशुल च्या राजाकडे’ व्यवस्थापन व कामगारांचे कोरोनामुक्तीसाठी साकडे
रोहा(निखिल दाते) : धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित अंशुल स्पेशालटी मोल्युक्युलस या कंपनीच्या आवारात असलेल्या श्री गणेश मंदिरात गेली अनेक वर्षे गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो या वर्षी कंपनी व्यवस्थापन व कामगार बांधवांकडून देशावर, राज्यावर व रोहे तालुक्यावर आलेले कोरोनारुपी संकट लवकर दूर व्हावे यासाठी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली . […]
रोह्याच्या राजाचे यंदाचे 99 वे वर्ष; एक गाव एक गणेशोत्सव परंपरेचे अविरतपणे जतन
रोहे शहराचे वैभव असलेल्या, लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली एक गाव एक गणेशोत्सव ही प्रथा गेली 98 वर्ष प्रयत्नपूर्वक जतन करणारा रोह्याचा राजा हा रायगड जिल्ह्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असून या रोह्याच्या राजाचा उत्सव या वर्षी कोरोनाच्या काळात साधेपणाने पण अत्यंत भक्तिभावाने सर्व प्रशासकिय नियमांचे पालन करुन दरवर्षीप्रमाणेच रोह्याची साहीत्य पंढरी असलेल्या भाटे सार्वजनिक वाचनालयात साजरा […]
प्रचंड लोकहीताचे कार्य करण्याचा स्वातंत्र्यदिनानिमित्त सुराज्यचा निर्धार
रोहा (निखिल दाते): रोह्यातील युवकांची सक्रीय संघटना असलेल्या व मागील वर्षी जिल्हा प्रशासनाचा आदर्श युवा संघटना हा मानाचा किताब प्राप्त केलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रचंड लोकहीताचे कार्य करण्याचा निर्धार स्वातंत्र्यदिनानिमित्त केला. युवकांच्या सोबतीने येणाऱ्या सर्व संघर्षाचा सामना करत असंख्य कल्पना भविष्यात राबवुन,प्रचंड लोकहिताचे कार्य करण्याचा निर्धार आजच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमिताने केला. सुराज्य सामाजिक […]
श्रावणी सोमवार निमित्त किशोर तावडे,सचिन आठवले यांच्या हस्ते पुजा व अभिषेक
रोहा (प्रतिनिधी)ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त रोहे शहरातील सक्रीय सामाजिक कार्यकर्ते, भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे व शहरातील सुप्रसिद्ध मुद्रण व्यावसायिक सचिन आठवले यांच्या शुभहस्ते सपत्नीक पूजा व अभिषेक अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष श्री. हेमंत ओक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ब्राह्मण मंडळ रोहा कार्यकारिणीने कोव्हिडच्या अत्यंत आपत्कालीन […]
कोरोना संबंधी प्रबोधनात्मक माहीती
मला कोरोना तर झाला नाही ना ? असा प्रश्न सारखा मनात येतोय का? एखादी शिकं आली तरी मनात सहज येऊन जाते , आपल्याला कोरोना तर झाला नाही ना ? अशी अवस्था आपल्या सर्वांची झाली आहे का ? ” मन चिंती ते वैरी न चिंती ” असं म्हणतात ते बरोबर आहे. खरंच ना पाच ते सहा महिने […]
रोह्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने मांडली जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे कैफीयत
रोह्यात कोरोना निधी नक्की कुठे वापरला? यासंबंधीची मागितली माहीती रोहा (निखिल दाते): रोह्यातील युवकांची सक्रीय संघटना असलेल्या व आपल्या वैशिष्ट्यपुर्ण कार्यप्रणालीमुळे संपूर्ण जिल्ह्यात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आणि रायगड जिल्हा परिषदेचा सन 2019चा उत्कृष्ठ युवा मंडळ हा बहुमान प्राप्त केलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष श्री. रोशन चाफेकर आणि सर्व सुराज्य सदस्यांच्या पुढाकारातून कोरोनानिधी संबंधी आणि […]
जन्माष्टमी नंतर रोहेकरांना आता वेध गणेशोत्सवाचे
रोहा (निखिल दाते): संपूर्ण देशासह महाराष्ट्रावर सध्या कोव्हिडचे संकट आहे. प्रशासकिय तसेच व्यक्तीगत पातळीवर सध्या या कोव्हिडरुपी संकटाशी सर्व जण मुकाबला करत आहेत, हे करत असतांनाच श्रावण महिना सुरू झाल्यापासून सगळीकडे व्रतवैकल्य व उत्सवांना प्रारंभ झाला असला तरी कोव्हिड 19 च्या प्रचलित नियमाचे पालन करून हे सर्व उत्सव साजरे करायला लागत असल्यामुळे हौशी आणि उत्सवप्रिय […]
रायगड मधील रोहा अणि तळा तालुक्यात वाळूू माफिया बिनधास्त.
रायगड – रोहा अणि तळा तालुक्या मधिल खजनिवाडी – मंदाड या गावांंजवळील समुद्रात बेकायदेशीररित्या रेती/वाळूू उपसली जात असून प्रशासन मात्र सदर बाबिनकड़े दुर्लक्ष करुन बसले आहे. वाळू मफियांकडून वाळू उपसण्यासाठी वापरण्यात येणार्या सक्शन पंपमुळे येथील मछीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ह्या वाळूू मफियांवर प्रशासनाने कार्यवाई करावी असी येथील लोकांची मागणी आहे.