चिरनेरमध्ये संभाजी महाराज जयंती होणार जोरात साजरी १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निम्मित चिरनेर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.हे कार्यक्रम युद्धनौका विक्रांत सेवाभावी संस्थेच्या वतीने सादर होणार असून येथे संभाजी महाराजांचे जीवनचरित्र व्याख्यानातून सदर होणार आहे तसेच इतिहास कालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.रात्री संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.ह्या कार्यक्रमाचे […]
Category: उरण
उरणचा सेफ्टी झोन रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
उरणचा सेफ्टी झोन रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देशाची पश्चिम समुद्री सीमा सुरक्षित करण्यासाठी उरण परिसरातल्या क्षस्त्रसाठा कोठाराचा सुरक्षा पट्टा (सेफ्टी झोन) रद्द करू अशी घोषणा विधानसभेत केली . उरणचे स्थानिक आमदार मनोहर भोईर यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले होते .या सुरक्षापट्ट्यात उरण शहरासोबत केगाव ,म्हातवली नागाव रानवाडा […]
उरण तालुक्यात वाहतूक कोंडी एक मोठी समस्या !
उरण तालुक्यात वाहतूक कोंडी एक मोठी समस्या ! उरण तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल कंटेनर यार्ड ,गोडाऊन आणि त्यामुळे वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ वारंवार उरण मधील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करत आहेत .अशा वाहतूक कोंडीमुळे उरण मधून पनवेल,नवी-मुंबई,मुंबईकडे नोकरी किंवा दुसर्या कोणत्याही कारणाने प्रवास करणाऱ्या जनतेला हाल सहन करावे लागत आहेत. तसेच अवजड वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे […]